• Home
  • हो भारतिय क्रिकेट चा हीरो धोनी ला धाव घेत असताना थकलेला पाहुन प्रत्येक क्रिकेट प्रेमीला खुप दुख झाले

हो भारतिय क्रिकेट चा हीरो धोनी ला धाव घेत असताना थकलेला पाहुन प्रत्येक क्रिकेट प्रेमीला खुप दुख झाले

हो भारतिय क्रिकेट चा हीरो धोनी ला धाव घेत असताना थकलेला पाहुन प्रत्येक क्रिकेट प्रेमीला खुप दुख झाले असनार यात शंका नाही. मी आज त्यावर अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया वाचल्या पन मित्रानो जो चांगले क्रिकेट खेळला किवा जाणतो तो नक्कीच या महान क्रिकेट हीरो वर टिका करनार नाही अहो निसर्ग नियम आहे वाढत्या वयाबरोबर मानसाच्या हालचाली मंद होतात हे काही नविन नाही तरी ही काल त्याने ज्या दुहेरी धावा घेतल्या त्या तरुण क्रिकेट पटूला देखील लाजवनार अश्या होत्या मग ज्याला क्रिकेट समजते त्यानेच प्रतिक्रिया द्याव्यात. टिका करने अगोदर त्याने किती सामने एकहाती भरताला जिंकून दिलेत याचेही स्मरण करावे आणी हो त्याला ही कळते आपण थकलो असे त्यानी बाहेर काढण्याची वाट नाही पाहिली स्वत निवृती जाहीर केली आणी उरला प्रश्न IPL चा हो नक्कीच त्याची ही शेवटची स्पर्धा असनार हे आपण सांगण्याची गरज नाही तो इतका विचारी आहे तो स्वतच हा निर्णय घेणार. मी यासाठी लिहिले हे की कुणी पन क्रिकेट खेळाडूवर आपण टिका करु नये कारण त्याचा दर्जा उच्च असतो म्हणून तो त्या स्तरावर खेळत असतो म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ट असतो हे मान्य केलच पाहिजे कळत नाही तो पन टिका करत सुटतो असे काही करु नका स्वत दिवसभर मैदानात उभे रहा मग कळेल काय परिश्रम असतात या खेळाडूंचे मला वाटते टिकाकर लोकांना समजले असेल माझे म्हणने मग फक्त गुपचुप आनंद घ्या मैच चा घरात बसुन, कला क्रीडा राजकारण वा कुठलेही शेत्र असो जनतेचे किवा देशाचे नेतृत्व करणारे हे आपल्या पेक्षा श्रेष्ट असतात हे नाकारता येणार नाही कारन ते जागी आहेत त्यांच्या अंगी असलेल्या गुणवत्ता बौधिक पातळीवर नाहीतर टिका करणारे असते त्या जागेवर त्यांचे काम त्याना करु दया ते आपले काम नाही आणी प्रतिक्रिया अश्या दया की त्यावर अनेक लोकानी विचार केला पाहिजे आपल्या अकलेवर हसले नाही पाहिजे बस भरपुर झाले माझ्यामते हे आता होईल सुधारणा, (विष्णू अहिरे विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क नाशिक)

anews Banner

Leave A Comment