Home Breaking News *नाशिकच्या बळीराजा काँलनीत वनविभागाकडून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*

*नाशिकच्या बळीराजा काँलनीत वनविभागाकडून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*

140
0

*नाशिकच्या बळीराजा काँलनीत वनविभागाकडून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न* नाशिक ( विष्णू अहिरे विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क नाशिक वनविभाग पश्चिम क्षेत्र येथे वनपरिमंडळ आधिकारी किरकाडे साहेब यांचे मार्गदर्शनाने व नीयक्षेत्र आधिकारी राजेंद्र ठाकरे साहेब यांच्या सहकार्याने बळीराजा कॉलोनी मधील महिला पुरुष व बाल गोपाळांनी वृक्ष रोपण कार्यक्रम राबवला, वनविभाग कर्मचारी यानी अगोदरच वृक्ष लावणेसाठी खड्डे खोदून ठेवले होते, वृक्षरोपण कार्यक्रम पार पडल्यानंतर वनविभागात सर्वानी फेरफटका मारला निसर्गाचे प्रसन्न रुप पाण्याचे झरे, हिरवळ बघुन मन आनंदी झाले त्यात वन भोजन हा वेगळाच आनंद,येथील वृक्ष जोपासना बघुन सर्व आधिकारी कर्मचारी किती काळजीने आपले कर्त्यव्य बजावत असतात याची जाणीव झाली,किरकाडे साहेब, ठाकरे साहेब व आपले सर्व कर्मचारी यांचे बळीराजा काँलनीच्या वतीने आभार मानण्यात आले, ठाकरे साहेब नेहमी लागवडी साठी रोपे उपलब्ध करुन देत असतात व मार्गदर्शन करीत असतात आणी त्यामूळे बळीराजा कॉलोनी मध्ये अनेक वृक्ष लागवड करुन जोपासना करु शकलेले आहेत, निसर्ग जोपासना करने आता खुप गरजेचे झाले आहे हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे आपली जबाबदारी समजून वृक्ष लागवडीचे कर्त्यव्य पार पाडा व प्रदूक्षणा पासुन मुक्त व्हा, प्राणवायु किती महाग झालाय हे आपण बघतच आहोत.मग निसर्गाने विना मोबदला प्राणवायु दिला आहे तो वाचवण्यासाठी थोडी मेहनत घ्या व निसर्ग वाचवायचे पुण्य करा.

Previous articleमधुकर घायदार यांना ‘टीचर इनोव्हेशन अवार्ड २०२०’
Next articleहो भारतिय क्रिकेट चा हीरो धोनी ला धाव घेत असताना थकलेला पाहुन प्रत्येक क्रिकेट प्रेमीला खुप दुख झाले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here