Home Breaking News 🛑 असं आहे Big Boss 14 चे यावर्षीचे घर 🛑

🛑 असं आहे Big Boss 14 चे यावर्षीचे घर 🛑

144
0

🛑 असं आहे Big Boss 14 चे यावर्षीचे घर 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 3 ऑक्टोबर : ⭕ बहुचर्चित शो बिग बॉसच्या १४ व्या सीझनला आज सुरुवात होत आहे. बिग बॉसच्या १४ व्या सीझनबद्दल चाहत्यांमध्ये फार उत्सुकता आहे. यावर्षी शोमध्ये खूप बदल करण्यात आले आहेत. नियमांपासून ते घराच्या डेकोरेशनपर्यंत सर्व काही बदलले आहे. तसेच आता बिग बॉसच्या घरात थिएटर, मॉल आणि स्पा कॉर्नर असणार आहे. त्यामुळे शो सुरू होण्यापूर्वी या बिग बॉसच्या अलिशान घराची करा सफर…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here