Home Breaking News *मराठा समाजाची समाज जागृती पाचवी मोहीम सोनर्ली वसाहत (वडगांव)*

*मराठा समाजाची समाज जागृती पाचवी मोहीम सोनर्ली वसाहत (वडगांव)*

109
0

*मराठा समाजाची समाज जागृती पाचवी मोहीम सोनर्ली वसाहत (वडगांव)*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. राज्यभर आरक्षणा विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्याचबरोबर हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव व परिसरातील ३१ गावांमध्ये मराठा समाज जागृती मोहीम राबवली जात आहे .
तसेच आजची मोहीम हातकणंगले तालुक्यातील सोनार्ली वसाहत(चांदोली) वडगांव येथे करण्यात आली.
यावेळी वसाहतीमधिल युवकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला पाठबळ देण्याची शपथ घेतली.
धरणग्रस्थ नागरिकांच्यावर देखील सरकारने फार मोठा अन्याय केला आहे.
यावेळी पेठ वडगांवचे डाँअभयसिंह यादव यांनी आपल्या मराठा समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात आपण सर्वांनी भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन मराठा आरक्षण मिळविण्यासाठी मोठा लढा देण्याची गरज आहे असे यावेळी सांगितले .
मराठा समाजाचे अभ्यासक पुंडलिक बिरंजे आळते , हनुमंत पाटील सावर्डे ,विजयसिंह शिंदे वडगांव , प्रल्हाद पाटील घुणकी ,
प्रविण खोपकर किणी , मच्छिंद्र पाटील पारगांव , गोरख शिंदे वाठार , सयाजी पाटील चावरे , रविद्रं खाडे सावर्डे , सुहास जाधव ,प्रभाकर कुरणे , बाळासाहेब पाटील पारगांव , संताजी माने किणी , अँड.अक्षय भोसले , इत्यादी अभ्यासकांनी मार्गदर्शन केले.
“एक मराठा लाख मराठा”
” छत्रपती शिवाजी महाराज की जय” “आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे ” यावेळी अशा घोषणा देऊन सरकारचा निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी सोनार्ली वसाहत (चांदोली)येथील मराठा समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

Previous article🛑 *डॉक्टरांच्या तपासणीपूर्वी रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड, कामगारांना मारहाण* 🛑
Next articleश्री महालक्ष्मी देवस्थान समिती अध्यक्षपदी मा. गुरूप्रसाद यादव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here