रवळजीचे भुमिपुत्र बनले सहाय्यक पोलीस आयुक्त कळवण,(बाळासाहेब निकम तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- रवळजी तालुका कळवण गावाचे भुमी पुञ श्री सिताराम (नाना) गणपत गायकवाड यांची नाशिक शहर a c p (सहाय्यक पोलिस आयुक्त )पदी निवड झाल्या बद्ल त्यांचे मनपुवॅक अभिनंदन शुभेच्छुक बाळासाहेब निकम युवा मराठा नुज कळवण तालुका प्रतिनिधी गायकवाड साहेब सुरुवातीला पोलिस उपनिरीक्षक पदी निवड, पोलिस निरीक्षक, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस उपविभागीय अधिकारी, नंतर सहाय्यक पोलिस आयुक्त पदी निवड गायकवाड साहेब हे पृगतशिल शेतकरी कै गणपत काशिराम गायकवाड यांचे 2 नंबरचा मुलगा सिताराम (नाना) गायकवाड साहेब यांना 2भाऊ 1बाळासाहेब गणपत गायकवाड 2 बापु गणपत गायकवाड 3बहीण आइ चुलत भाऊ बहीण असा परिवार आहे गायकवाड साहेब मुंबई, नागपूर, गडचिरोली, नंदुरबार, नाशिक येथे कायॅरत होते गायकवाड साहेब यांचे नाशिक शहरात बदली झाल्याने कळवण तालुक्यातील देसराणे गावाचे महेदृ आबा शिवाजी हिरे महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य भारतीय जनता पाटी यांनी सुध्दा आभार मानले