• Home
  • *वडगांव शहर काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेश पोलिसांचा केला निषेध*

*वडगांव शहर काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेश पोलिसांचा केला निषेध*

*वडगांव शहर काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेश पोलिसांचा केला निषेध*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगांव शहरात शहर काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेश पोलिसांच्या दंडेलशाही विरोधात निषेध व्यक्त केला यावेळी तालुक्याचे आमदार राजूबाबा आवळे हजर होते ,
काँग्रेसचे नेते मा. खा. राहुल गांधी आणि प्रियांका गांधीजी यांच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या दंडेलशाही विरोधात पेठ वडगांव शहर काँग्रेसच्या वतीने नगरपालिका चौकात निषेध
करण्यात आले.
तसेच मोदी सरकारच्या विरोधात व उत्तर प्रदेशाचे योगी सरकार आणि पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या .
यावेळी प्रमुख उपस्थितीत हातकणंगले तालुक्याचे विद्यमान
आमदार मा.राजूबाबा आवळे , वडगांव काँग्रेसचे शहराध्यक्ष मा. सचिन चव्हाण , कपिल पाटील(भादोले) युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष , सुरज जमादार युवक काँग्रेस तालुकाउपाध्यक्ष , अभिजीत दबडे , सुकुमार रावळ , राहुल माने, सिराज जमादार ,सुशांत जाधव , भावेश जाधव ,स्वप्निल कुडाळकर ,मयुर कुंभार , ऋषिकेश माने , किसन शिंपणेकर , सौरभ गावडे , मयुर जाधव , इत्यादी
पेठ वडगांव शहरातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment