• Home
  • 🛑 राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची स्थिती…! भाजपच्या बड्या नेत्यांचा दावा 🛑

🛑 राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची स्थिती…! भाजपच्या बड्या नेत्यांचा दावा 🛑

🛑 राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची स्थिती…! भाजपच्या बड्या नेत्यांचा दावा 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕ राज्यात सध्या मध्यावधी निवडणुका होण्यासारखी परिस्थिती आहे.

एक निवडणूक लढणं पक्षाला आणि उमेदवारालाही अवघड असतं. मात्र तडजोड झाली नाही तर मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

आगामी निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असल्याचंही पाटलांनी म्हटलं आहे. पाटलांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.

दरम्यान, शिवसेनेनं पुन्हा भाजपसोबत यावं मात्र ते काही येत नाही त्यामुळे राष्ट्रवादीने एनडीएत सहभागी व्हावं…

असा सल्ला रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिला होता…..⭕

anews Banner

Leave A Comment