• Home
  • *वडगांव कोविड सेंटरला एक महीन्याचा पगार ,* *आमदार राजूबाबा आवळे.*

*वडगांव कोविड सेंटरला एक महीन्याचा पगार ,* *आमदार राजूबाबा आवळे.*

*वडगांव कोविड सेंटरला एक महीन्याचा पगार ,*
*आमदार राजूबाबा आवळे.*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहारामध्ये नव्याने सुरू झालेल्या कोविड केअर सेंटरला एक महीन्याचा पगार देणारे गोरगरीब जनतेचे कैवारी आमदार राजूबाबा आवळे देणार .
वडगांव शहरात कोरोना रूग्णाच्या सोयीसाठी लोकसहभागातून उभा केलेले कोविड सेंटरचा मा. खासदार धैयशिल माने व आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते धन्वंतरी धर्मार्थ रूग्णालयामधे कोविड केअर सेंटरचा शुभारंभ करण्यात आला.
या कोविड केअर सेंटरच्या शुभारंभावेळी हातकणंगले तालुक्याचे आमदार राजूबाबा आवळे यांनी माझा एक महीन्याचा पगार देणार आहोत असे सांगितले.
यावेळी खासदार धैर्यशिल माने यांनी वडगांव शहरातील दानशुर व्यक्तीनी या कोविड सेंटरला मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले.
या कोविड सेंटर मधे ५० ते ६० बेड चे अध्यावत कोविड रूग्णालयामधे आँक्सिजन व व्हेंटीलरची सोय असणार आहे.
यावेळी कोविड सेंटरसाठी
धन्वंतरी धर्मार्थ रूग्णालची इमारत दिल्या बद्दल प्राचार्य व प्रशासनाचे आभार पालिका प्रशासनाने व्यक्त केले.
याप्रसंगी पालिकेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सौ.सुषमा शिंदे (कोल्हे) , नगराध्यक्ष मोहनलाल माळी , उपनगराध्यक्ष शरद पाटील ,
प्राताधिकारी डाँ.खरात , तहसिलदार उबाळे , गटनेत्या प्रविता सालपे ,
तसेच शाहु शिक्षण संस्थेचे कार्यवाहक मा.अभिजीत गायकवाड , वडगांव शहर काँग्रेस चे सचिन चव्हाण ,
युवक काँग्रेस चे तालुका
उपाध्यक्ष सुरज जमादार ,
नगरसेवक संदीप पाटील , नगरसेविका नम्रता ताईगडे , आणि सर्व आजी माजी नगरसेवक , नगरसेविका , व्यापारी असोसियनचे व्यापारी बंधु , पालिकेचे आधिकारी , कर्मचारीवृंद , धन्वंतरीचे आधिकारी , कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment