Home Breaking News *केंद्रसरकार ने कांदा निर्यातबंदी उठवावी यासाठी प्रहार सेना देवळा यांच्या कडून तहसीलदार...

*केंद्रसरकार ने कांदा निर्यातबंदी उठवावी यासाठी प्रहार सेना देवळा यांच्या कडून तहसीलदार साहेब यांना निवेदन*

208

*केंद्रसरकार ने कांदा निर्यातबंदी उठवावी यासाठी प्रहार सेना देवळा यांच्या कडून तहसीलदार साहेब यांना निवेदन*✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)

केंद्रसरकार ने कांदा निर्यातबंदी उठवावी यासाठी प्रहार सेना देवळा यांच्या कडून तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी त्वरीत मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा.अन्यथा प्रहार सेना देवळा मार्फत आंदोलन छेडण्यात येईल असे म्हणण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन मा.ना.तहशिलदार सो.देवळा यांना देतांना उपजिल्हाध्यक्ष कॄष्णा भाऊ जाधव,जि.कार्याध्यक्ष दशरथ पुरकर,जि.संघटक भाऊसाहेब मोरे,प्रहार तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर,युवा तालुकाध्यक्ष बापुसाहेब देवरे,देवळा शहर अध्यक्ष हितेंद्र आहेर, राहुल हिरे वाखारी,भुषण मेघणे,निलेश चव्हाण देवळा व आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous article🚫⭕आमदारांच्या नावे धावणाऱ्या कारला पोलिसांचा ब्रेक⭕🚫
Next article*वडगांव कोविड सेंटरला एक महीन्याचा पगार ,* *आमदार राजूबाबा आवळे.*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.