Home नांदेड नांदेड लोकसभा निवडणूक आढावा बैठक संपन्न..

नांदेड लोकसभा निवडणूक आढावा बैठक संपन्न..

51
0

आशाताई बच्छाव

IMG_20240306_070752.jpg

नांदेड लोकसभा निवडणूक आढावा बैठक संपन्न..

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालय टिळक भवन मुंबई येथे नांदेड जिल्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी , जिल्हा समन्वय समिती व मुख्य कार्यकर्त्याची बैठक माननीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मंत्री विलासजी मुत्तेमवार, माजी मंत्री नितीनजी राऊत,यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष मा.आमदार वसंतराव चव्हाण,आमदार माधवराव जवळगावकर माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे,माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, गोविंदराव नागेलीकर ,बी.आर.कदम, अब्दुल सत्तार प्रा.रविंद्र पाटील चव्हाण,श्रावण रॅपनवाड ,सुरेंद्र घोडसकर, रेखाताई चव्हाण, राजेश पावडे, माधवराव पाटील शेळगावकर, संजय पाटील शेळगावकर, श्रीनिवासराव मोरे ,जे.पी.पाटील, सुभाष राठोड, सुभाष पाटील, सुभाष रायबोले ,डॉ.निकाते, असलम पठाण, देशपांडे ,मुंतजीत, मसुद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील आमदार, मा.आमदार सर्व सेलचे पदाधिकारी जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी यांच्या समवेत लोकसभा उमेदवाराच्या अनुषंगाने बैठक संपन्न झाली.

Previous articleकै.सौ.कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ कुसुम महोत्सवाचा शानदार समारोप.
Next articleनांदेड लोकसभा निवडणूक आढावा बैठक संपन्न..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here