• Home
  • कोल्हापूरात कोरोनाचे ७७० नवे रूग्ण आढळले तर मृतांचा आकडा २९ वर

कोल्हापूरात कोरोनाचे ७७० नवे रूग्ण आढळले तर मृतांचा आकडा २९ वर

कोल्हापूरात कोरोनाचे ७७० नवे रूग्ण आढळले तर मृतांचा आकडा २९ वर

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

कोल्हापूर  जिल्ह्यात आता पर्यंत ३७३ व्यक्ती कोरोनामुक्त; तर ७७० व्यक्ती बाधित आढळल्या. गेल्या २४ तासांत एकूण २९ बाधितांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात एकूण १२ हजार २७७ कोरोनामुक्त असून, आजअखेर एकूण बाधित २१ हजारांवर आहेत. जिल्ह्यात ११ हजारांवर बाधितांवर उपचार सुरू असून, १६१ व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. यातील ४२ अतिगंभीर व्यक्तींवर ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू असून, जिल्ह्यात दिवसभरात नव्याने एक हजार ८४८ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले.
सीपीआर’मध्ये अतिगंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जवळपास २२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

anews Banner

Leave A Comment