• Home
  • *मराठा आरक्षणाच्या निषेधार्त* *सोलापूर जिल्हा बंद व आम.राजेंद्र राऊत यांच्या घरासमोर असुड आंदोलन*

*मराठा आरक्षणाच्या निषेधार्त* *सोलापूर जिल्हा बंद व आम.राजेंद्र राऊत यांच्या घरासमोर असुड आंदोलन*

*मराठा आरक्षणाच्या निषेधार्त* *सोलापूर जिल्हा बंद व आम.राजेंद्र राऊत यांच्या घरासमोर असुड आंदोलन*

*कोल्हापूर (ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
मराठा समाज आरक्षणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या निषेधार्त आज सोलापूर जिल्हा बंद व आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या घरोसमोर असुड आंदोलन करण्यात आले. त्यावेळी बार्शी नगरपरिषद नगराध्यक्ष असिफ तांबोळी.भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्ष डमरे मँडम व राऊत सोशल मीडिया- युवराज ढगे रामेश्वर मुळे .किरण सर कोकाटे.हणुमत हिप्परकर.मराठा बंधव खुप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यावेळी आमदार राजाभाऊ राऊत यांनी असा दावा केला की मराठा समाज बैठकांचे साठी लवकरच ४० ते ४५ लाखापर्यंत चे मराठा मंदिर उभा करेन बार्शी शहर तसेच एकजुटीने मराठा मोर्चा मध्ये सहभाग घेऊ त्यावेळी आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत असे बोलले की मी विधान सभेचा आमदार नसुन आपला एक मराठा बांधव आहे आपल्या साठी सदैव तत्पर आपल्या सोबतच राहिन आणि सकल मराठा मोर्चा आंदोलनात सहभाग व जाहिर पाठिंबा घोषित केला.
यावेळी सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment