• Home
  • *कोरोनायोद्धा चालक वाहकांचा* *हातकणंगले बसस्थानकात सत्कार*

*कोरोनायोद्धा चालक वाहकांचा* *हातकणंगले बसस्थानकात सत्कार*

*कोरोनायोद्धा चालक वाहकांचा* *हातकणंगले बसस्थानकात सत्कार*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

आज वंचित बहुजन आघाडी हातकणंगले तालुका युवा आघाडी व महिला आघाडी यांच्यावतीने हातकणंगले बस स्थानका मधे सर्व प्रथम कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मा.एस.पी कांबळे साहेब यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अत्यावश्यक सेवा बजावणारे महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचारी चालक वाहक व वाहुतक नियंत्रक श्री आर. कोळी व वाहक एस. एफ. शेख इचलकरंजी आगार तसेच कोल्हापूर व सांगली आगारातील चालक वाहक यांचा पुष्पगुच्छ देऊन कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला
वाहतूक निरिक्षक कोल्हापूर, मा.हरिभाऊ माछरेकर यांनी प्रकाश आंबेडकर साहेब यांचे आभार मानले.
यावेळीप्रा.शरद कांबळे
युवक आघाडी जिल्हाध्यक्ष
मा.राणीताई सोनवणे जिल्हा कार्यकारणी सचिव मा.मिलिंद सनदी
जिल्हा महासचिव युवक मा.अरुण जमणे जिल्हा कार्यकारणी सचिव
मा.सुमित कांबळे जिल्हा आयटी प्रमुख गौतम दिवान नेते,सुधिर कांबळे प्र.अध्यक्ष तालुका, चंद्रकांत कांबळे प्र.उपाध्यक्ष, विलास कांबळे प्र.कार्याध्यक्ष,योगेश कांबळे प्र.यु.कार्याध्यक्ष, निखिल कुरणे प्र.सहकार्याध्यक्ष,अभय कांबळे प्र.आयटी सचिव, आदी उपस्थित होते

anews Banner

Leave A Comment