• Home
  • *अजमिर सौंदाने येथे हरितालिका पूजन*

*अजमिर सौंदाने येथे हरितालिका पूजन*

*अजमिर सौंदाने येथे हरितालिका पूजन* सटाणा (जगदिश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- महिलानी आपापल्या घरासमोर बसून केले .यावेळी कोणीही पुरोहित बोलावले नाही, महिलानी स्वतः आपापल्या महितीनूसार पूजा करून शासनाच्या आदेशाचे पालन केले सर्व महिलाचे पोलिस पाटिल रणजीतसिंह पवार, सरपंच धनंजय पवार, उपसरपंच भूषण पवार, काका टेलर, देवा सोनवणे, देवेंद्र बागुल,जगदिश बधान यानी अभिनंदन केले.

anews Banner

Leave A Comment