• Home
  • खालप एक नविन पध्दतीन्य रक्षाविसर्जन

खालप एक नविन पध्दतीन्य रक्षाविसर्जन

खालप एक नविन पध्दतीन्य रक्षाविसर्जन (युवा मराठा न्युज प्रतिनिधी ज्ञानेश्वर वाघ) विजय भाऊराव सूर्यवंशी यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज दिनांक 22 रोजी झाला परंतु पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आम्ही कुटुंबीयांनी आज रक्षा विसर्जन नदीत न करता त्याचे नातू यांच्या हस्ते वृक्षारोपण करून आजच्या या युगात संकटांपासून मुक्ती मिळणारे वृक्ष आहेत हेच फक्त मानवाला वाचू शकतात या एक आमच्या अण्णांच्या मनातील व्यापक विचार चा हेतू साध्य करण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले सदर माहित अक्षय सुयवंशी यानी दिली.

anews Banner

Leave A Comment