• Home
  • *बेळगावांत शिवसेना पुन्हा आक्रमक*

*बेळगावांत शिवसेना पुन्हा आक्रमक*

*बेळगावांत शिवसेना पुन्हा आक्रमक*

*शिवरायांचा पुतळा न बसवल्यास आंदोलनाचा इशारा*
*जिल्हा प्रमुख विजय देवणे.*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज )*

बेळगांव जिल्ह्यातील मनगुत्ती गावामधे येत्या सोमवारी सध्यांकाळ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ बसवा अन्यथा मंगळवारी शिवसेना मनगुत्ती गावाजवळ आंदोलन करेल असा इशारा शिवसेनेनं दिला आहे.
मनगुत्ती ते कवळीकट्टी या दोन गावादरम्यान शिवसेना लाँगमार्च काढणार आहे.
पंधरा दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचं आश्वासन दिल होतं पण अजूनही न बसवल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे.
येत्या रविवारी या घटणेला पंधरा दिवस पुर्ण होत असुन सोमवार रात्री पर्यंत कर्नाटक सरकारने व प्रशासनाने महाराजांचा पुतळा बसवला नाही तर मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्या शिवप्रेमींच्या वतीने व शिवभक्तांच्या वतीनं कवळीकट्टी ते मनगुत्ती गावापर्यंत दांडीमार्च या ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचे कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी दिला आहे.

anews Banner

Leave A Comment