• Home
  • 🔴 *कोरोना ब्रेकिंग* 🔴 *पेठ वडगांव मधे कोरोनाचा चौथा बळी*

🔴 *कोरोना ब्रेकिंग* 🔴 *पेठ वडगांव मधे कोरोनाचा चौथा बळी*

🔴 *कोरोना ब्रेकिंग* 🔴 *पेठ वडगांव मधे कोरोनाचा चौथा बळी*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्ह्यातील
हातकणंगले तालुक्यात पेठ वडगांव शहरातील आज कोरोनाने चौथा बळी गेला आहे. देशभरासह सद्या सर्वच ठिकाणी कोरोनाच्या संख्येत अधिकच वाढ होत आहे.तसेच मृतांच्या आकड्यातही वाढ झालेली दिसत आहे. पेठ वडगांवमधेही एका पाठोपाठ आज चौथा बळी गेला आहे तसेच वडगांव शहरातील कोरोना बाधितांची संख्या १२५ वर गेली असुन खबरदारी म्हणून नगरपालिकेच्या वतिने योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहे.
वयोवृद्ध व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे , लहान मुलांची काळजी घेण्याची पालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले.
आज शहरात महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत श्री गणेशाचे आगमन भक्तीभावाने शांततेत , विना गाजत वाजत , विना ढोलताशा च्या स्वरूपात आगमन झाले.
गणेशाच्या आगमनासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करून शहरातील वाहतूकीतही बदल करण्यात आला आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना रस्त्यावर मांडव घालण्यास बंदी घातली आहे.
त्यामुळे शहरातील सर्वच मंडळानी घरगुती गणपतीची प्रतिष्ठापणा करून प्रशासनास सहकार्य केले आहे.

anews Banner

Leave A Comment