*ग्रामपंचायत अजमिर सौंदाणे येथे ग्रामपंचायत स्वनिधि अंतर्गत ५%दिव्यांग निधि चे वाटप* सटाणा (जगदीश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- सरपंच धनंजय आबा पवार व ग्रामविकास अधिकारी बी.एन ठोके यांच्या हस्ते २० लाभार्थिना वैयक्तिक स्वरूपात प्रत्येकी १०००/ रुपये प्रमाणे वाटप करण्यात अले.यावेळी उपसरपंच भूषण पवार, सदस्य कविता पवार, वंदना मोरे,सपना नंदाले, दिपाली मगर, जयश्री मग़र,वंदना माळी, काका टेलर, अर्जुन माळी, बाळा पवार, कांती मोरे,अन्ना बाबा, लौकिक पवार, राजू पवार, लीलाधर विधाते उपस्थिति होते.
