• सुरगाणा तालुक्यातील चिराई घाटात ट्रक रस्त्याच्या कडेला धडकुन अपघात झाला हा ट्रक धान्याचा पोतांनी भरलेला होता रस्त्याच्या बाजूला चारीत पडल्यामुळे धान्याचा नुकसान झाला आहे आणि गाडीचाहि नुकसान झाला त्यामुळे सुरगाणातील पोलिस अधिकाऱ्यांची विचारपुस व पाहणी चालू आहे (युवा मराठा न्युज रिपोर्टर समाधान बहिरम केळझर)

anews Banner

Leave A Comment