• Home
  • *दुचाकी अपघातात पेठ वडगांवच्या* *युवकाच निधन.* *कोल्हापूर (ब्युरो चिफ युवा मराठा न्युज)*

*दुचाकी अपघातात पेठ वडगांवच्या* *युवकाच निधन.* *कोल्हापूर (ब्युरो चिफ युवा मराठा न्युज)*

*दुचाकी अपघातात पेठ वडगांवच्या* *युवकाच निधन.*

*कोल्हापूर (ब्युरो चिफ युवा मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव येथील तपस्या हेअर ड्रेसर चे मालक बाबू शिंगे वय वर्ष 38 हे आपल्या मुला सोबत (वय वर्ष12 ) सोमवारी हातकणंगले येथे शालेय कामासाठी गेले होते.
शालेय काम आटपून परत येत असताना मिनचे सावर्डे येथे दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला .अपघाता मधे लहान मुलाचे हात ,पाय फ्रक्चर झाले आहे.
दोन्ही दुचाकी स्वार जबर जखमी झाले. त्या मधे बाबू शिंगे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना बेशुद्ध अवस्थेत कोल्हापूरला हलवण्यात आले.काल रात्री त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले .
त्याच्या पश्चात आई ,वडील , पत्नी ,मुलगा असा परिवार आहे.

anews Banner

Leave A Comment