Home Breaking News युवराज देवरे प्रतिनिधी दहिवड) ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पत्रकारांना संधी द्यावी*

युवराज देवरे प्रतिनिधी दहिवड) ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पत्रकारांना संधी द्यावी*

166

(युवराज देवरे प्रतिनिधी दहिवड)
ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पत्रकारांना संधी द्यावी*

*जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीची मुदत संपत असल्याने प्रशासक नेमण्यात येणार आहे. राजकीय कार्याकर्त्यालाच ही संघी पुन्हा मिळणार आहे.*
*पत्रकार सुद्धा गावातील सामान्य आणि या पदास पात्र व्यक्ती आहे.पत्रकाराला गावातील सर्व प्रश्नांची चांगली जाणीव असते,त्याचा जनसंपर्क ही दांडगा असतो.त्यामुळे ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पत्रकार उत्तम कामगिरी करू शकतो.म्हणून पत्रकाराला प्रशासक म्हणून काम करण्याची संधी द्यावी*

*सर्व पत्रकार संघटनाच्या अध्यक्षांना विनंती आहे की,पालक मंत्री व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना”ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून त्या त्या गावातील पत्रकाराची नेमणूक करावी”अशी मागणी पत्रकार संघटनेकडून केली जात आहे तसेच ज्या गावात पत्रकार नसेल त्या ठिकाणी सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला संधी द्यावी.*

Previous article🛑 नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकांना कोरोनाची लागण! 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
Next article
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.