• Home
  • 🛑 नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकांना कोरोनाची लागण! 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकांना कोरोनाची लागण! 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकांना कोरोनाची लागण! 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 14 जुलै : ⭕ राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. यापूर्वी स्वीय सहाय्यकांनी ठाणे जिल्ह्यात मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी महापालिका आयुक्त म्हणून काम केलेले आहे. ⭕

anews Banner

Leave A Comment