• Home
  • पुणे 14 जुलै आज पासून लॉक डाऊन कोणाला घरा बाहेर पडता येणार काय सुरू राहणार काय बंद राहील आता बघुया काय सुरू

पुणे 14 जुलै आज पासून लॉक डाऊन कोणाला घरा बाहेर पडता येणार काय सुरू राहणार काय बंद राहील आता बघुया काय सुरू

पुणे 14 जुलै आज पासून लॉक डाऊन कोणाला घरा बाहेर पडता येणार काय सुरू राहणार काय बंद राहील आता बघुया काय सुरू असेल पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी 9 ते 2 खुली राहणार पास धारकांनाच मिळणार दूध आणि वृत्तपत्राचे घरपोच वितरण. सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा औषध सेवा सुरू राहतील मेडिकल औषधाचे घरपोच डिलिव्हरी गॅस वितरण सेवा चालू बँक ग्राहकांना बँकेत जाता येणार नाही माहिती तंत्रज्ञान उद्योग 15 टक्के चालू राहणार आता पाहूया बाहेर कोणाला पडता येईल. डॉक्टर्स नर्स केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी दूध विक्रेते वृत्तपत्र विक्रेते अंगणवाडी सेविका मेडिकल दुकान चे कर्मचारी बी बियाणे विक्री तेचे कर्मचारी महावितरण कर्मचारी स्वच्छता कर्मचारी पाणीपुरवठा कर्मचारी पोलीस पास असल्या व्यतिरिक्त कुणालाही बाहेर पडता येणार नाही

anews Banner

Leave A Comment