• Home
  • मुंबई, 12 जुलै : ⭕ बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री रेखा यांचा बंगला मुंबई महानगरपालिकेने सील केला आहे. त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

मुंबई, 12 जुलै : ⭕ बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री रेखा यांचा बंगला मुंबई महानगरपालिकेने सील केला आहे. त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

🛑 अभिनेत्री रेखा यांचा बंगला पालिकेकडून सील; सुरक्ष रक्षक निघाला कोरोना पॉझिटिव्ह 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 12 जुलै : ⭕ बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री रेखा यांचा बंगला मुंबई महानगरपालिकेने सील केला आहे. त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पालिकेकडून ही कार्यवाही करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे येथे बँडस्टँड जवळ रेखा यांचा ‘सी स्प्रिंग’ नावाचा बंगला आहे. याआधी दिग्दर्शक करण जोहर, जान्हवी कपूर आणि आमिर खान यांच्या घरातील कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला होता.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रेखा यांच्या बंगल्यावर दोन सुरक्षा रक्षक होते. त्यापैकी एकाला कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. सध्या त्याच्यावर बीकेसी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment