• Home
  • 🛑 अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडली, नानावटी रुग्णालयात दाखल 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडली, नानावटी रुग्णालयात दाखल 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडली, नानावटी रुग्णालयात दाखल 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 12 जुलै : ⭕ बिग बी अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना शनिवारी रात्री मुंबईतल्या नानावटी हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्यांना नेमकं काय झालं याची माहिती बातमी लिहित असेपर्यंत कळू शकली नाही. दवाखाण्यात दाखल होताच डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या काही चाचण्या करण्यात येणार आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment