• Home
  • इचलकरंजी ब्रेकिंग न्यूज* *मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा* *न्युज* .

इचलकरंजी ब्रेकिंग न्यूज* *मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा* *न्युज* .

*इचलकरंजी ब्रेकिंग न्यूज*

*मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा* *न्युज* .

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरामध्ये कोरोना रूग्नांची संख्या वाढतच चालली आहे. आज नवे चार रुग्ण आढळले आहेत.
शहरातील माजी उपनगराध्यक्षना झाली कोरोनाची लागण.
शहरातील सोडगे मळा येथील 3, शहापूर येथील 1इचलकरंजी शहराची पॉझिटिव्ह संख्या पोचली 102 वर गेली आहे. आणि आतापर्यंत 9 जनांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांनी घरी राहावे सुरक्षित राहावे. नगरपालीका प्रशासनाचे आवाहन .

anews Banner

Leave A Comment