• Home
  • युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे     पुणे 9 जुलै पुण्यात कोरोना च संकटं वाढल

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे     पुणे 9 जुलै पुण्यात कोरोना च संकटं वाढल

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे     पुणे 9 जुलै पुण्यात कोरोना च संकटं वाढल शहरातील या भागात 8 दिवसासाठी निर्बंध लागु पुणे जिल्ह्यासह कोरोना चा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे पुणे शहरात बुधवारी 1147 रुग्णांची वाढ झाली आहे तर संपुर्ण जिल्ह्यात दिवसभरात एकुन 1618 नविन रुग्णांची वाढ झाली आहे पुण्याच्या ग्रामीण भागात ही एका दिवसात 168 रुग्ण वाढले आहेत त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 32596 पोहोचली आहे कोरोना चे हे वाढत संकट लक्षात घेता पुणे शहरातील काही भागांमध्ये लॉक डाऊन चे नियम अधिक कडक निर्बंध लागू केले आहेत 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान केवळ दूध मेडिकल किराणा दवाखाने चालू असतील तसेच आयटी कंपन्यांना सूट देण्यात आली आहे दुसरीकडे हवेली तालुक्यातील नांदेड गाव खडकवासला किरकिट वाडी नरे मांजरी पिसोळी वाघोली न्यू कोपरे खानापूर गुजर निंबाळकर वाडी वडाचीवाडी लोणी काळभोर कुंजीरवाडी उरुळी कांचन भिलारेवाडी कदम वाक वस्ती शेवाळेवाडी विभाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे दरम्यान पुण्यात करुणा चा उद्रेक झाला आहे शहरात दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना ही कोरोना ची लागण झाली होती त्यानंतर माजी महापौर आणि आमदार मुक्ता टिळक यांना लागन झाली त्यासोबतच इतरही काही पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना संसर्ग झाल्याने आता राजकीय वर्तुळात कोरूना ची धास्ती निर्माण झाली आहे

anews Banner

Leave A Comment