Home Breaking News युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी   पुणे 24 जून शेजारील उचापत्या...

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी   पुणे 24 जून शेजारील उचापत्या भयंकर शेजारी शेजारील महिला घ्यायच्या चारित्र्यावर संशय पुण्यात महिलेची गळफास

119
0

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी   पुणे 24 जून शेजारील उचापत्या भयंकर शेजारी शेजारील महिला घ्यायच्या चारित्र्यावर संशय पुण्यात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या लॉक डाउन काळात फ्लॅटचे हप्ते नदी होऊ शकल्याने झालेल्या वादात आणि आणि त्यात शेजारी राहणाऱ्या महिला चारित्र्यावर संशय घेत टोमणे मारत असल्यामुळे विवाहितेने गळफास घेतला ही घटना पुणे कात्रज आंबेगाव खुर्द येथे घडली मयत वैशाली रावळ वय 30 असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे वैशालीच्या पतीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन इथे दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कात्रज च्या आंबेगाव येथील सृष्टी लेख अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असणाऱ्या वैशाली टोमण्यांना कंटाळून आत्महत्या केली वैशाली पतीसह हात होती पती रिक्षा चालक आहे तर मयत वैशाली ही ब्युटी पार्लर चालवत होती तीन वर्षापूर्वीच त्यांनी सृष्टी लेख अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला होता दरम्यान अचानक लॉक डाऊन सुरू झाला त्यामुळे रिक्षा ही थांबली ब्युटी पार्लर ही चालेनासे झाले परिणामी घराचे हप्ते ही थकले होते आरोपी महिला वैशाली यांच्यावर संशय घेऊन टोमणे मारत होत्या अस फिर्यादीत म्हटलं आहे 14 जून रोजी टोमणे मारण्याच्या कारणावरून त्या महिलांशी वैशालीने भांडणही केले होते त्यावेळी आरोपी महिलांनी तुला घराचे हत्ती भरणं होत नाही ही तुझ्याकडे रोज कुणीतरी येतं असा संशय घेऊन भांडण केले आरोपी महिलांनी असा संशय घेतला म्हणून वैशालीला सहन झाले नाही तिने टोकाचे पाऊल उचलले पतीच्या फिर्यादीवरून आरोपी महिलांवर ती गुन्ह दाखल केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here