• Home
  • 🚩🚩नुतन प्रवेशद्वार🚩🚩 जि.प.प्राथमिक शाळा दहिवड ता देवळा जि नाशिक नुतन प्रवेशद्वाराचा आज सोमवार दि. २२/०६/२०२० रोजी सकाळी ९ वा.भुमिपुजन सोहळा श्री.योगेश परशराम देवरे उमराणे यांचे हस्ते पार पडला.

🚩🚩नुतन प्रवेशद्वार🚩🚩 जि.प.प्राथमिक शाळा दहिवड ता देवळा जि नाशिक नुतन प्रवेशद्वाराचा आज सोमवार दि. २२/०६/२०२० रोजी सकाळी ९ वा.भुमिपुजन सोहळा श्री.योगेश परशराम देवरे उमराणे यांचे हस्ते पार पडला.

🚩🚩नुतन प्रवेशद्वार🚩🚩

जि.प.प्राथमिक शाळा दहिवड ता देवळा जि नाशिक नुतन प्रवेशद्वाराचा आज सोमवार दि. २२/०६/२०२० रोजी सकाळी ९ वा.भुमिपुजन सोहळा श्री.योगेश परशराम देवरे उमराणे यांचे हस्ते पार पडला.
सदर प्रसंगी सरपंच आदिनाथ ठाकुर, मुख्याध्यापक सावंत सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जि प शाळा दहिवड,गोरख पाटणकर,दादाअप्पा सोनवणे, संजय दहिवडकर, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय सुर्यवंशी,शा.व्य.स.अध्यक्ष, उपाध्यक्ष व ग्रामस्थ दहिवड हजर होते.

सदर प्रवेशद्वार बांधकामाचा संपूर्ण खर्च शिवमळा उमराणे येथिल दानशूर व्यक्तिमत्व श्री.कैलास रामदास देवरे (उद्योजक)यांनी उचलण्याची नव्हे तर काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी स्विकारली आहे.
त्याबद्दल आम्ही दहिवडकर नागरिकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

anews Banner

Leave A Comment