Home Breaking News   ( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे )   पुणे...

  ( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे )   पुणे 22जुन पिंपरी चिंचवड या बातमीने हादरलं मित्रानेच केला मित्राचा विश्वास घात

177
0

( युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे )   पुणे 22जुन पिंपरी चिंचवड या बातमीने हादरलं मित्रानेच केला मित्राचा विश्वास घात क्रूरतेची सीमा गाठणारी एक घटना पिंपरी चिंचवड शहरात समोर आली किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात मित्रानेच मित्राला गळा आवळून ठार केले ठार केल्यानंतर सुद्धा मित्र शांत बसला नाही त्या मृतदेहावर डिझेल टाकून जाळली व काही अवयव नदीमध्ये फेकून दिले या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेले छोट्याशा माहितीवरुन पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here