सन्मान द्या आणि सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत
पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त 9 जून ला शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे
21 विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना भारताचे संविधान पुस्तक, सन्मान प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येणार
भंडारा -प्रेस संपादक व पत्रकार सेवा...
समाधी ,संबोधी आणि सदाचार हेच बौद्ध धम्माच्या कुशल कर्माचे अधिष्ठान आहे
श्रीलंका येथील भंतेजी शिवली बोधी
संजीव भांबोरे
भंडारा -लाखनी येथील महाप्रज्ञा बुद्ध विहार येथे मार्गदर्शन करताना शिवली बोधी श्रीलंका येथील परमपूज्य भंतेजी म्हणाले
की समाधी ,संबोधी ,आणि सदाचार हेच बौद्ध धम्माच्या कुशल...
EXCLUSIVE 'गांजाचा धूराळा !' उदयनगरात 11 किलो गांजा हस्तगत ! – एका आरोपीसह 2 लाख 20 हजाराचा गांजा जप्त !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
अमडापूर :- बुलडाणा जिल्ह्यात शहरासह काही ठिकाणी गांजा विक्री होत असून,...
कलेक्टर म्हणाले.. 'शेतकऱ्यांनो वेळ न दवडता पेरणीची तयारी करा !'
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा खरीप हंगामाचे तीन महिने महत्त्वाचे आहेत. जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान 761 मिमी आहे. गतवर्षी 909 मिमी पाऊस झाला होता...
मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष. कोल्हापूर. (अविनाश शेलार यांजकडून). ... .......... ....नाविद मुश्रीफ यांच्या नावाची अध्यक्षपदी घोषणा होताच बहुचर्चित कोल्हापूर दूध संघ अर्थात गोकुळ च्या राजकारणात महायुतीची पकड स्पष्ट झाली . आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...
बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी कृती समिती भविष्यात मोठा संघर्ष करेल. - गुणवंत नागटिळे
श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीने तिरंगा रॅली काढत केला निर्धार कामगारांच्या कल्याणाचा.
कोल्हापूर. (अविनाश शेलार यांजकडून)
महाराष्ट्र राज्य बांधकाम श्रमिक कामगार कृती समितीच्या वतीने बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कांसाठी...
अमरावती विद्यापीठात जनरल फंडावर ५० लाखाचा डल्ला?'ओव्हर टाईम'थकबाकी साठी दबाव. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी बंद केलेल्या सुट्टी काम भत्त्याच्या सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भाने थकबाकी मिळावी, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती...
देवळा, भिला आहेर तालुका प्रतिनिधी -तालुक्यातील निंबोळा येथे धक्कादायक घटना घडली असून भाऊसाहेब उर्फ अभिमन आहेर ५४ वर्षीय इसमाचा मृतदेह निंबोळा चौफुलीजवळील हरणी बंधाऱ्याजवळ आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी देवळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली...
राहुरी / गुहा : नगर मनमाड राज्य महामार्गावर भीषण अपघात! कंटेनर जळून खाक
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी -राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात फ्रिज व AC यांचे पार्ट्स घेऊन मनमाडकडे जात असलेल्या भरधाव कंटेनरचा अचानक टायर फुटला. अनियंत्रित झालेला कंटेनर रस्त्याच्या...
स्वप्निल सोनार यांची श्रीरामपूर शहराध्यक्षपदी निवड : मनसेच्या संघटनात्मक बांधणीस नवे बळ
श्रीरामपूर | प्रतिनिधी दिपक कदम: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) श्रीरामपूर शहराध्यक्षपदी स्वप्निल सोनार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून, ही नियुक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार...