• Home
  • Category: पालघर

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण भारत हा जगातील सर्वात मोठा यशस्वी लोकशाही अंमलात आणणारा देश पालघर ,/वैभव पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क : स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही चतुसुत्री भारतीय संविधानामध्ये समाविष्ट केल्यामुळे आज भारत हा जगातील सर्वात मोठा यशस्वी लोकशाही अंमलात आणणारा देश ठरला असल्याचा…

बातमी आहे दांडी गावांमधून पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने लहान मुलांवर हल्ला

पालघर,/वैभव पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क                                                                 बातमी आहे दांडी गावांमधून पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने लहान मुलांवर हल्ला केला आहे. जखमी…

जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन

जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन पालघर,(वैभव पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क) 1 डिसेंबर रोजी जगतिक एड्स दिन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय पालघर येथे साजरा करण्यात आला. या वर्षाची थीम होती आपली एकता, आपली समानता. एच आय व्ही सह जगणाऱ्यांकरिता. या अनुषंगाने जागतिक एड्स दीना निमित्त येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन…

पालकमंत्र्यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद ग्रंथालयाचे उद्घाटन

पालकमंत्र्यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद ग्रंथालयाचे उद्घाटन पालघर. ता; प्रतिनिधी. अमोल काळे आज दिनांक ३/१२/२०२२ रोजी पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रंथालयाचे उद्घाटन रविंद्र चव्हाण, मंत्री सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तथा पालकमंत्री पालघर जिल्हा यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष , मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा परिषद सदस्य…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा                      पालघर,(वैभव पाटील युवा मराठा न्युज) भारतीय संविधान आणि घटनाकार प.पु.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ संपूर्ण भारतभर २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतीय स्वातंत्र्याचा…