• Home
  • Category: सामाजिक

नंदुरबार येथे मार्केटिंग असोसिएशनची संघटना स्थापनेचा आज श्री गणेशाय झाला

नंदुरबार येथे मार्केटिंग असोसिएशनची संघटना स्थापनेचा आज श्री गणेशाय झाला. प्रतिनिधी -सागर (गणेश) कांदळकर युवा मराठा न्युज नेटवर्क नंदुरबार आज रोजी मार्केटिंग असोसिएशनची मिटिंग झाली, कार्यक्रमात नंदुरबार,तळोदा,शहादा येथील 100+बंधुनी चांगल्या प्रकारे सहभाग घेतला, व संघटनेचे धैय, उद्दिष्ट,समजुन घेतले, त्याप्रमाणे एक सुरवात झाली, लहान भाऊ,मोठे भाऊ,ज्येष्ठ मंडळी एकमेकाचा सुखदुःखासाठी एकत्र येवु…

गावातील दिवाळी! बुलढाणा जिल्ह्यातील पारंपरिक दिवाळीबद्दल लिहिले स्वप्निल देशमुख यांनी…

गावातील दिवाळी! बुलढाणा जिल्ह्यातील पारंपरिक दिवाळीबद्दल लिहिले स्वप्निल देशमुख यांनी... ..... काळ बदलला, जगण्याची शैली बदलली, आनंदाच्या कल्पना बदलल्या, ताण बदलले, या बदलत्या जगात जगताना ग्रामीण भागात पूर्वापार पद्धतीने चालत आलेली दिवाळी साजरी करण्याची परंपरा अद्यापही जपली जात असून, या परंपरेनुसार हा सण साजरा केला जात आहे. अश्विन महिन्याची सुरुवात…

मोबाईलधारकांनो सावधान! आपणांवर येऊ शकते मोठ्ठे संकट..!!

मोबाईलधारकांनो सावधान! आपणांवर येऊ शकते मोठ्ठे संकट..!! (राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क) मोबाईल हे चार अक्षराचं खेळणं.मोबाईल चांगला तसाच आयुष्याचा सत्यानाश करणारा देखील आहे,असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरु नये.विज्ञानयुगाने बहाल केलेले हे यांत्रिक खेळणे विज्ञानाची एक मोठी क्रांती असली तरी या क्रांतीमुळे मात्र दुनिया पार वेडी होण्याची वेळ…

एका ड्रायव्हरची कैफीयत!

एका ड्रायव्हरची कैफीयत! _____________________ राजेंद्र पाटील -राऊत मुख्य संपादक युवा मराठा _____________________ मालेगांव- आज सकाळी कामानिमित थोडे बाहेर गेलेलो होतो.आणि योगायोगाने माझा एक हितचिंतक ड्रायव्हर असलेला मित्र भेटला.गप्पाच्या ओघात तो माझ्याजवळ बरंच काही बोलून गेला.की,"ड्रायव्हरचे जगणे म्हणजे लाचारीचे जीणं" झालेले असल्याचे त्याने सांगितले.अक्षरशः रडकुंडीला येऊन तो आपली कैफीयत सांगत होता.ड्रायव्हरला…

कविता:बैलपोळा

कविता:बैलपोळा बैलपोळा सण हा गावचा शेतकऱ्यांच्या आनंदाचे रूप पुरणपोळीचा घास ओठी गोडधोड खातो खूप कृतज्ञता व्यक्त करतो आम्ही आमच्या बैलाची बैल आमचा सफर करतो आयुष्यभर लाखो मैलाची बैलांच्या कष्टानेच शेतकरी करतो नांगरणी असो अथवा पेरणी म्हणूनच नतमस्तक होतो शेतकरी दादा बैलांच्या चरणी अंघोळ घालून बैलांची त्यावर चढवतो आम्ही झूल पुरणपोळी…