• Home
  • Category: आंतरराष्ट्रीय

हा खेळ सावल्यांचा नजारा खंडग्रास सूर्यग्रहणाचा

🌎 हा खेळ सावल्यांचा नजारा खंडग्रास सूर्यग्रहणाचा 🌞🌛 🌔 ऐन दिवाळीच्या सणात आश्विन अमावस्येला आकाशात ग्रहताऱ्यांचा लपंडावाचा खेळ रंगणार आहे. खंडग्रास सूर्यग्रहणाचा कलौकीक, अद्भुत, विस्मयकारी असा नजारा पाहायला मिळणार आहे. मंगळवार दि. 25 ऑक्टोबर रोजी दुपारनंतर आकाशात खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे ध्रुवीय प्रदेश, युरोप, पश्चिम अशिया, आणि उत्तर आफ्रिका अशा…

अफगाणिस्तानच्या काबूली शहरात मस्जीदमध्ये भीषण स्फोट

पुणे,हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: अफगाणिस्तान मध्ये काबुली या शहरांमध्ये मसीधीमध्ये भीषण स्पोट; अफगाणिस्तान मध्ये काबुल या शहरांमध्ये भीषण स्पोट घडला. त्यामध्ये 21 नागरिकांचा मृत्यू झाला व ६०जन जखमी झाले. जखमींना तेथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. हा स्पोट कसा झाला, कशामुळे झाला याचा पुढील तपास तेथील काबुल शहरातील…

इजिप्तच्या गिजा शहरात चर्चला भीषण आग

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: इजिप्तच्या गिजा शहरातील चर्चला भीषण आग! इजिप्त देशाच्या गिजा शहरातील चर्च ला भीषण आग लागली. त्या आगीत पूर्ण चर्च भस्मसात झाले. त्या चर्चमध्ये ५००० हजार लोक प्रार्थना साठी उपस्थित राहिले होते. प्रार्थना करत असताना ही आग लागल्याने हे नागरिक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा…

जाँन्सन अँन्ड जाँन्सन कंपनी बंद होणार!

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर बंद होणार; अमेरिकेची नावाजलेली कंपनी हिंदुस्तान इनीलिव्हर या कंपनीचे एक उत्पादन जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर हे आता बंद होणार आहे कारण या पावडर वरती अनेक दिवसापासून तक्रारी येत होत्या. या पावडरमुळे स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोग होत असल्याचा तक्रारी…

पुतिन यांची कूटनीती, युक्रेनला चारी बाजूने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न ..! शहराला चारही बाजूंनी फौजांचा वेढा, पाणीपुरवठा, वीजपुरवठा खंडित करा

पुतिन यांची कूटनीती, युक्रेनला चारी बाजूने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न ..! शहराला चारही बाजूंनी फौजांचा वेढा, पाणीपुरवठा, वीजपुरवठा खंडित करा मुंबई (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर) मारिउपोल या अझोव्ह समुद्रावरील मोठ्या शहराला रशियन फौजांनी चारही बाजूंनी वेढा घातलाय. या शहरामधील वीजपुरवठा खंडित करण्यात आलाय.…