Home Breaking News *एस.टी.कर्मचारी संयुक्त कृति समितीच्या वतीने आमदार ,प्रांताधिकारी यांना निवेदन.*

*एस.टी.कर्मचारी संयुक्त कृति समितीच्या वतीने आमदार ,प्रांताधिकारी यांना निवेदन.*

205

*एस.टी.कर्मचारी संयुक्त कृति समितीच्या वतीने आमदार ,प्रांताधिकारी यांना निवेदन.*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)
एस.टी.कर्मचाऱ्यांचे वेतन न मिळालेने व इतर मागण्या साठी. आज सोमवार दिनांक 03 ऑगस्ट रोजी एस. टी. कर्मचारी संयुक्त कृती समिती इचलकरंजी. आगाराच्या वतीने हातकणंगले तालुक्याचे आमदार मा. राजुबाबा आवळे व इचलकरंजी आगार व्यवस्थापक श्री. संतोष बोगरे साहेब, प्रांताधिकारी खरात साहेब, यांना एसटीचे शासनात विलीनीकरण व्हावे व एस टी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत व्हावा, जाचक परिपत्रक रद्द व्हावे, 50 वर्षावरील स्वेच्छानिवृत्ती सक्ती नसावी, मालवाहतूक बसवर काम करणाऱ्या चालका सोबत सहाय्यक अथवा दुसरा चालक देण्यात यावा,
एस.टी.कर्मचाऱ्यांचे मिळगतीचे इतर कोणतेही साधन नसल्याने व एस.टि.महामंडळाने वेळेत वेतन न दिल्याने एस.टी.कामगार व कुठूंबावर उपासमारीची वेळ आली आहे या करीता सर्व संघटना एकत्र येऊन कृति समितीने अशा पद्धतीने निवेदन आले. याप्रसंगी बहुसंख्य कर्मचारी बंधू भगिनींच्या उपस्थित निवेदन देण्यात आले.

Previous article*शासकीय रिपोर्ट पॉजिटिव्ह तर खाजगी लॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह: नेमका हा बनवा बनविचा घोळ काय?*
Next article*भाजी विक्रेत्याची नगरपालिका* *कर्मचाऱ्यांना दादागिरी.*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.