Home Breaking News सुवर्णसंधी …स्टेट बँकेत होणारी ‘ इतक्या’ जागांची भरती

सुवर्णसंधी …स्टेट बँकेत होणारी ‘ इतक्या’ जागांची भरती

245
0

सुवर्णसंधी …स्टेट बँकेत होणारी ‘ इतक्या’ जागांची भरती
प्रतिनिधी =किरण अहिरराव

मुंबई :
कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

हजारो तरुण बेरोजगार झाले असून, नोकरीच्या संधी शोधत आहेत.

अशाच तरुणांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे.

भारतीय स्टेट बँक येथे अधिकारी पदांच्या एकूण 3850 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16-08-2020 आहे.

त्यामुळे अप्लाय करून बेरोजगारांना आपले नशीब आजमावता येणार आहे.
एकूण पदसंख्या : 3850

पद आणि संख्या : – अधिकारी

शैक्षणिक पात्रता: पदवी

अर्ज करण्याची पद्धत: online

फीस – General/ EWS/ OBC – रु.750/-

अधिकृत वेबसाईट : https://sbi.co.in/

महत्वाच्या दिनांक:
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 Aug 2020

Previous article*पालघरच्या जिल्हाधिका-यांकडून दिव्यांग विद्यार्थ्यांला आर्थिक मदत* जिल्हाधिकारी कैलास शिंदेची कौतुकास्पद कामगिरी
Next article🛑 स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन…! Redmi Note 9 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here