Home Breaking News   युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे   पुणे 16 जुलै...

  युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे   पुणे 16 जुलै धक्कादायक प्रकार समोर कैदी येरवडा कारागृहातून गज कापून पलायन

202

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे   पुणे 16 जुलै धक्कादायक प्रकार समोर कैदी येरवडा कारागृहातून गज कापून पलायन केले आहे कोरोना अणी लॉक डाऊन असताना येरवडा जेल मधून पाच कैदी फरार झाले आहेत हे कैदी गज कापून पळून गेल्यास त्या परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे कैदी आरोपी याप्रमाणे आहेत देवगन आजिनाथ चव्हाण 1 गणेश आजिनाथ चव्हाण 2 अक्षय कोंडक्या चव्हाण 3 अजिंक्य उत्तम कांबळे 4 सनी टायरन पिंटो 5 अशी फरार झालेल्या कैद्यांची नावे आहेत याप्रकरणी येरवडा पोलीसा न कडून गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे या फरार झालेल्या कैद्यांचा शोध सुरू आहे हे कैदी गज कापून पळून गेले आहेत गज कापण्यासाठी त्यांच्याकडे शस्त्र कुठून आलं त्यांना कोणीही मदत केली या संदर्भात ही चौकशी केली जाणार आहे येरवडा पोलिसांनी माहिती दिल्यानुसार आज गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास जात पडताळणीच्या कार्यालयाच्या परिसरात तात्पुरत्या कारागृहाच्या इमारतीच्या खोलीचे गज तोडून हे पाच कैदी फरार झाले आहेत अशी माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली

Previous article*गडचिंचले हत्याप्रकरणी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल* (वैभव पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
Next articleयुवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे पुणे 16 जुलै मैं ने हायवान को मार डाला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.