• Home
  • युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे पुणे 16 जुलै मैं ने हायवान को मार डाला

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे पुणे 16 जुलै मैं ने हायवान को मार डाला

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे पुणे 16 जुलै मैं ने हायवान को मार डाला असे म्हणत गुन्हेगाराने कबुलीजवाब दिला 9 जुलै रोजी खुन झाला व 11जुलै रोजी खुन झाल्याचे उघडकीस आले व युवा मराठा न्यूज कोंढवा येथील कुख्यात गुंड पप्पू पडवळ याचा खून झाल्याची बातमी प्रसारित केली होती युवा मराठा न्यूज च्या प्रसारित बातमीचा इं फॅक्ट 6 दिवसांमध्ये गुन्हेगार गजाआड झाले व कबुलीजवाब दिला मैने हयवान को मार डाला पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार कुख्यात गुंड पप्पू पडवळ याने लतीफ शेख याला काही वर्षापूर्वी व्याजाने 49 लाख रुपये दिले होते ती व्याजाचे पैसे परत करून सुधा मयत कुख्यात गुंड पप्पू पडवळ याने लतीफशेख याच्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी करत असल्यामुळे मनात राग धरून लतीफ शेख व त्याचे दोन साथीदार यांनी गुंड पप्पू पडवळ याचा कोंढवा येथे घरामध्ये घुसून नऊ जुलै रोजी खून केला पोलीस यंत्रनेला साहा दिवसात यश मिळाले पोलिसानी पप्पू पडवळ याची डायरी तपासले असताना त्या डायरीमध्ये शेकडो लोकांची नावे व व्याजाने पैसे दिले हस्तलिखित होते ते पाहून त्यामध्ये लतीफ शेख याच्यावर पोलिसांचा संशय बळावला व पोलीस यंत्रणा लतिफ शेख याची चौकशी केली व त्यात तो शंभर टक्के असल्याचे निष्पन्न झाले व त्याला अटक केली पोलीस उपायुक्त सुहास बावचे साहाय्यक पोलिस आयुक्त सुनील काल गुटकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड पोलीस निरीक्षक महादेव कुंभार व तसेच सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतत पाच दिवस तपास करून हा प्रकार उघडकीस आणला

anews Banner

Leave A Comment