• Home
  •   युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे   पुणे 16 जुलै धक्कादायक प्रकार समोर कैदी येरवडा कारागृहातून गज कापून पलायन

  युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे   पुणे 16 जुलै धक्कादायक प्रकार समोर कैदी येरवडा कारागृहातून गज कापून पलायन

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे   पुणे 16 जुलै धक्कादायक प्रकार समोर कैदी येरवडा कारागृहातून गज कापून पलायन केले आहे कोरोना अणी लॉक डाऊन असताना येरवडा जेल मधून पाच कैदी फरार झाले आहेत हे कैदी गज कापून पळून गेल्यास त्या परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे कैदी आरोपी याप्रमाणे आहेत देवगन आजिनाथ चव्हाण 1 गणेश आजिनाथ चव्हाण 2 अक्षय कोंडक्या चव्हाण 3 अजिंक्य उत्तम कांबळे 4 सनी टायरन पिंटो 5 अशी फरार झालेल्या कैद्यांची नावे आहेत याप्रकरणी येरवडा पोलीसा न कडून गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे या फरार झालेल्या कैद्यांचा शोध सुरू आहे हे कैदी गज कापून पळून गेले आहेत गज कापण्यासाठी त्यांच्याकडे शस्त्र कुठून आलं त्यांना कोणीही मदत केली या संदर्भात ही चौकशी केली जाणार आहे येरवडा पोलिसांनी माहिती दिल्यानुसार आज गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास जात पडताळणीच्या कार्यालयाच्या परिसरात तात्पुरत्या कारागृहाच्या इमारतीच्या खोलीचे गज तोडून हे पाच कैदी फरार झाले आहेत अशी माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली

anews Banner

Leave A Comment