Home Breaking News पुणे ६ जुलै covid 19 लकी ड्रॉ जिओ रिलायन्स या नावाने या...

पुणे ६ जुलै covid 19 लकी ड्रॉ जिओ रिलायन्स या नावाने या नंबर वरुन 8009158574 व 9021256947 वरुन फेक कॉल         युवा मराठा न्युजचे जनतेला सावधनतेचे आवाहन     युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी

150
0

पुणे ६ जुलै covid 19 लकी ड्रॉ जिओ रिलायन्स या नावाने या नंबर वरुन 8009158574 व 9021256947 वरुन फेक कॉल         युवा मराठा न्युजचे जनतेला सावधनतेचे आवाहन     युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी        फेक एसएमएस जिओ मोबाईल वरती येतात व जो कोणी जिओ कार्ड धारक असेल त्याला आपण 10000 लकी नंबर मधुन आपला नंबर पहिला पाचवा दुसरा सातवा आला आहे आपण पण अडीच लाख रुपये जिओ कंपनी कडून जिंकला आहात असे सांगितले जाते व आपल्याला आधार कार्ड बँक पासबुक व पॅन कार्ड याचे फोटो सेंड करा असे सांगितले जाते नंतर आपल्याला जिओ कंपनी कडून कॉल येतो व जिओ कार्ड धारक व त्या कार्डधारकांच्या फॅमिलीचा अभिनंदन केलं जातं नंतर सांगितलं जातं आपल्याला कोण बनेल करोडपती याचे पोस्टर व काही जिओ कंपनीचे पोस्टर्स व्हाट्सअप वरती पाठवले जातात जिओ कार्ड धारकाला 100% पटण्यासारखे पुरावे पाठवतात व सांगतात आपल्या अकाउंटला अडीच लाख रुपये आम्ही ट्रान्सफर करणार आहोत आपला अकाउंट नंबर सेंड करा त्यानंतर आपल्याला जिओ कंपनीकडून कॉल येतो व सांगितले जाते रजिस्ट्रेशन करण्यासाठी दहा हजार रुपये सात हजार रुपये चार हजार रुपये दोन हजार रुपये आमच्या अकाउंटला म्हणजे जिओ कंपनीच्या अकाऊंट ला सेंड करावे लागतील मग त्यानंतर जिओ कार्ड धारक अडीच लाखाच्या अपेक्षेने पैसे सेंड करतो नंतर सांगितलं जात
एवढ्या पैशांमध्ये रजिस्ट्रेशन होत नाहीये आपल्याला आणखीन पाच हजार रुपये पाठवावे लागतील असे करून या लॉक डाऊन च्या काळामध्ये सर्व लोकांना फसवले जात आहे कुणीही अशा फेक कॉल ला फेक एसएमएस ला बळी पडू नये त्या जिओ कंपनीकडून या SBI name Akthar ali 35147648988 ifc sbin 12570या अकाउंट नंबर वरती पैसे पाठवा असे सांगितले जाते व तो जिओ कार्डधारक पैशाच्या अपेक्षेने पैसे पाठवतो त्यामुळे सर्वांना युवा मराठी न्यूज सर्व प्रतिनिधींच्या वतीने अहवान करण्यात येत आहे कुणीही अशा फेक कॉल ला फेक एसएमएस ला बळी पडू नये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here