Home Breaking News *एस.टी.ची जिल्हाबाह्य वाहतूक बंदच.* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज* .

*एस.टी.ची जिल्हाबाह्य वाहतूक बंदच.* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज* .

558

*एस.टी.ची जिल्हाबाह्य वाहतूक बंदच.*

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज* .

एस टी बाबत अधिक माहिती जिल्हाबाह्य वाहतूक बंदच राहणार, अफवांवर विश्वास ठेऊ नका.

प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असणा-या एस.टी. महामंडळ कोल्हापूर आगार यांचे मार्फत कोरोना काळात खासबाब म्हणून *कोल्हापूर ते पुणे* आणि *कोल्हापूर ते सोलापूर* साठी बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.

असा मजकूर असणारा संदेश एका अज्ञात व्यक्तीमार्फत सर्वत्र फिरत असताना दिसत आहे, अशी कोणतीही सेवा एस टी महामंडळ कोल्हापूर आगारामार्फत सुरु केलेली नाही
तरी प्रवाशांनी……
जोपर्यंत शासकीय आदेश येत नाही तोपर्यंत जिल्हाबाह्य प्रवास सुरु केला जाणार नाही याची नोद घ्यावी असे आवाहन कोल्हापूर विभागाने केले आहे.
*रा. प. महामंडळ कोल्हापूर* *विभाग*

Previous articleकोल्हापुर ब्रेकिंग न्यूज 🛑* *आजअखेर 725 जणांना डिस्चार्ज* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज*.
Next article*एकही अर्जीत रजा न घेता सेवा* *निवृत्त* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.