• Home
  • *एकही अर्जीत रजा न घेता सेवा* *निवृत्त* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज*

*एकही अर्जीत रजा न घेता सेवा* *निवृत्त* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज*

*एकही अर्जीत रजा न घेता सेवा* *निवृत्त*

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव येथील श्री दिलीपसिंह यादव विद्यालयाचे शिक्षक श्री आप्पासाहेब जयपाल आवटी हे ३१वर्षा पासून इंग्रजी विषय शिकवून विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी घडविले.
त्यांची शिकवण्याची पद्धत उत्कृष्ठ आणि विद्यार्थ्यांना समजून सांगण्याची गरज पडत नव्हती.
त्यांच्या ३१ वर्षांच्या सेवामधे एकही अर्जीत न घेणारे हे पहीलेच शिक्षक.
फक्त विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवणे आणि शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे उल्लेखनीय शिक्षणाची सेवा त्यांनी पार पाडली.
एस.एस.सी.बोर्डात त्यांनी गेली २० वर्षे परिक्षक म्हणून काम पाहिले.
निवडणूक आयोगमधे केद्राअध्यक्ष बिएलओ म्हणून अनेक वर्ष काम केले. सरांच्या कारकिर्दीत त्यानी किरकोळ रजा मधील दरवर्षी दोन रजा व्यतिरिक्त त्यांनी कुठलीही अर्जीत रजा घेतली नाही.
संराच्या सवेत संस्थापक दिलीपसिंह यादव माजी.मुख्याध्यापिका सौ.दिपलक्ष्मी यादव सचिव गुरुप्रसाद यादव व मुख्याध्यापक प्रमोद जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
आज ते सेवा निवृत्त होत असताना ज्या विद्यार्थ्यांसाठी ३१ वर्षे शिक्षणाची गोडी निर्माण केली त्यांचा शिवाय आज सेवानिवृत्त होत असताना मनात एक खंत वाटू लागले. सेवानिवृत्त होत असताना माझे विद्यार्थी समोर हवे होते…..

anews Banner

Leave A Comment