• Home
  • *एस.टी.ची जिल्हाबाह्य वाहतूक बंदच.* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज* .

*एस.टी.ची जिल्हाबाह्य वाहतूक बंदच.* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज* .

*एस.टी.ची जिल्हाबाह्य वाहतूक बंदच.*

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज* .

एस टी बाबत अधिक माहिती जिल्हाबाह्य वाहतूक बंदच राहणार, अफवांवर विश्वास ठेऊ नका.

प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असणा-या एस.टी. महामंडळ कोल्हापूर आगार यांचे मार्फत कोरोना काळात खासबाब म्हणून *कोल्हापूर ते पुणे* आणि *कोल्हापूर ते सोलापूर* साठी बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.

असा मजकूर असणारा संदेश एका अज्ञात व्यक्तीमार्फत सर्वत्र फिरत असताना दिसत आहे, अशी कोणतीही सेवा एस टी महामंडळ कोल्हापूर आगारामार्फत सुरु केलेली नाही
तरी प्रवाशांनी……
जोपर्यंत शासकीय आदेश येत नाही तोपर्यंत जिल्हाबाह्य प्रवास सुरु केला जाणार नाही याची नोद घ्यावी असे आवाहन कोल्हापूर विभागाने केले आहे.
*रा. प. महामंडळ कोल्हापूर* *विभाग*

anews Banner

Leave A Comment