Home Breaking News *कळवण तालुक्यात पेरणीची कामे अंतीम टप्यात शेतकऱ्यांची लगबग* कळवण, (बाळासाहेब निकम प्रतिनिधी...

*कळवण तालुक्यात पेरणीची कामे अंतीम टप्यात शेतकऱ्यांची लगबग* कळवण, (बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-

213
*कळवण तालुक्यात पेरणीची कामे अंतीम टप्यात शेतकऱ्यांची लगबग*
कळवण, (बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- 
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात समाधानकारक पाऊस
 झाल्याने शेतकऱ्यांची लगबग व पेरणी कामांसाठी धावपळ अंतीम टप्यात 
असल्याचे चित्र आहे
रवळजी,खेडगाव,मानूर,आदी गावासह परिसरात शेतकरी वर्ग व
 महिला आपआपल्या शेतातील पेरण्या करण्याकामी गर्क असल्याचे वातावरण आणि 
हळूवार मध्येच कोसळणारा पाऊस हे दृश्यच मनाला मोहवून टाकण्यासारखे भासत आहे.कोरोना संकटामुळे 
आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी वर्ग पुढील आर्थिक चक्र चांगले होईल या 
आशेवर शेतात राबराब राबताना कळवण भागातल्या ग्रामीण परिसरातल्या विविध गावामधून दिसून येत आहे.
Previous articleभारतीय बेरोजगार; मात्र इथल्या कंपन्यांनी अमेरिकेत दिल्या १.२५ लाख नोकऱ्या!
Next article**दहिवड गावात बिबट्याची दहशत कायम घोडयाच्या पिल्लाला केले ठार* दहिवड,(युवराज देवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.