Home Breaking News **दहिवड गावात बिबट्याची दहशत कायम घोडयाच्या पिल्लाला केले ठार* दहिवड,(युवराज देवरे प्रतिनिधी...

**दहिवड गावात बिबट्याची दहशत कायम घोडयाच्या पिल्लाला केले ठार* दहिवड,(युवराज देवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-

114
0

**दहिवड गावात बिबट्याची दहशत कायम घोडयाच्या पिल्लाला केले ठार* दहिवड,(युवराज देवरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- देवळा तालुक्यातल्या दहिवड गाव परिसरात बिबटयाची दहशत अद्यापही कायम असून वनविभागाने बिबटयाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावूनही बिबटया पकडण्यात वनविभागाला यश आलेले नाही त्यामुळे नागरिकात दहशतीचे व घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे.सध्या शेतकऱ्याचे पेरणी हंगामाचे दिवस असल्याने व त्यातच काल पुन्हा बिबटयाने दहिवड गावाच्या शिवारातील
विनोद प्रभाकर शिंदे गट नंबर १३४ ब भोरी मळा दहिवड येथे रात्रीचे सुमारास ११- ३० वा.बिबट्याने घोड्यांच्या पिल्लावर शिंगरावर हल्ला करून शिंगरु ठार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here