Home Breaking News देवळा तालुक्यात महिलेचा दिवसाढवळ्या निर्घृण खून

देवळा तालुक्यात महिलेचा दिवसाढवळ्या निर्घृण खून

213

*देवळा तालुक्यात महिलेचा दिवसाढवळ्या निर्घृण खून*

देवळा तालुक्यातल्या देवपुरपाडे येथे आज सकाळी एका महिलेचा निर्घृण रित्या खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.
सदरची घटना चोरीच्या उद्देशाने झालेली असून आरोपीस देवळा पोलिसांनी अटक केली असल्याचे समजते. *सविस्तर बातमीपत्र लवकरच भिला आहेर यांचा रिपोर्ट*

Previous articleकोल्हापूर जिल्ह्यात युवा मराठा न्युजच्या वतीने अर्सनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप
Next articleसंपादकीय अग्रलेख
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.