Home संपादकीय संपादकीय अग्रलेख

संपादकीय अग्रलेख

115
0

*मित्रांनो,*
*सस्नेह नमस्कार !*
*मी राजेंद्र पाटील राऊत सन २००३ साली स्वतःच्या मालकीचे”युवा मराठा ” हे वृतपत्र सुरु केले.त्याअगोदरही मी अनेक नामांकीत वृतपत्रात पत्रकारिता केलेली असताना,युवा मराठा हे स्वमालकीचे वृतपत्र सुरु केले.या बिकट व खडतर प्रवासात सदैव खंबीरपणे पाठीशी उभे राहून प्रोत्साहन देण्याबरोबरच पाठबळ देणारी व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव व संपूर्ण युवा मराठा टिमच्या अथक परिश्रमामुळे आज युवा मराठा हे संपूर्ण महाराष्ट्रातील नंबर एकचे आँनलाईन न्युज चँनल व वेब पोर्टल म्हणून नावारुपास आले आहे.अवघ्या जेमतेम पंधरा दिवसाच्या काळातच युवा मराठा वेब न्युज पोर्टलचे पंधरा हजारापेक्षा अधिक वाचक निर्माण झालेत.हि सगळी आपल्या मायबाप वाचक वर्गाची माया,आणि आमच्यावर असलेला कृपाशिर्वादच आहे.युवा मराठा वृतपत्र,आँनलाईन न्युज चँनल,वेब न्युज पोर्टलने बघता बघता आपले पाय संपूर्ण महाराष्ट्रात घट्टपणे रोवले आहेत.त्यामुळेच,युवा मराठा आँनलाईन मिडीया नेटवर्कने “सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी”हे घोषवाक्य घेऊन सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आपल्याशी प्रामाणिकता व वचनबध्दता कायम ठेवलेली आहे.म्हणूनच महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील अथवा तालुक्यातल्या खेडे,पाडे,वाडीवस्तीवरील सामान्यातल्या सामान्य माणसाच्या न्यायासाठी त्याचेवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाजप्रबोधनाच्या या लढाईत संपूर्ण महाराष्ट्रभर युवा मराठाची टिम कार्यरत आहे.तरी आपणही २४❌७ कधीही आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून अन्यायाला,भ्रष्टाचाराला वाचा फोडून या समाजप्रबोधनाच्या लढाईत सहभागी होऊ शकतात.आपले सगळ्यांचे यानिमिताने स्वागतच होईल!!*
*व्यवस्थापकीय संपादक*
*युवा मराठा प्रिंन्टमिडीया अँन्ड न्युज चँनल* *ए.बी.एन.मिडीया नेटवर्क*

Previous articleदेवळा तालुक्यात महिलेचा दिवसाढवळ्या निर्घृण खून
Next articleआयसीआयसीआय व्हेंच्युअरचे कर्मचारी आणि कंपनीकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपये*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here