• Home
  • देवळा तालुक्यात महिलेचा दिवसाढवळ्या निर्घृण खून

देवळा तालुक्यात महिलेचा दिवसाढवळ्या निर्घृण खून

*देवळा तालुक्यात महिलेचा दिवसाढवळ्या निर्घृण खून*

देवळा तालुक्यातल्या देवपुरपाडे येथे आज सकाळी एका महिलेचा निर्घृण रित्या खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.
सदरची घटना चोरीच्या उद्देशाने झालेली असून आरोपीस देवळा पोलिसांनी अटक केली असल्याचे समजते. *सविस्तर बातमीपत्र लवकरच भिला आहेर यांचा रिपोर्ट*

anews Banner

Leave A Comment