• Home
  • कोल्हापूर जिल्ह्यात युवा मराठा न्युजच्या वतीने अर्सनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप

कोल्हापूर जिल्ह्यात युवा मराठा न्युजच्या वतीने अर्सनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप

*कोल्हापूर जिल्ह्यात युवा मराठा न्युजच्या वतीने अर्सनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप* *कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस* *कोरोना बाधीत रुग्णांची संख्या* *वाढतच चालली आहे. म्हणून*
*कोरोना च्या पार्श्वभूमीवर* *हातकणंगले तालुक्यात पेठ* *वडगांव शहरामध्ये विजयसिंह यादव* *प्रतिष्ठान वअर्सिनिक अल्बम ३०गोळ्याचे वाटप* *कल्याणीसखीमंच यांच्या वतीने* *मराठा नगर मध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप* *युवा मराठा न्यूजचे*
*कोल्हापूर ब्यूरोचीफ मोहन शिंदे* *यांच्या हस्ते करण्यात आले.*

anews Banner

Leave A Comment