सुरगाणा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव.
( प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड सुरगाणा)
सुरगाणा नगरपंचायत मध्ये कोरोना पहिला कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळून आला आहे. म्हणून जनतेमध्ये भीतच वातावरण पसरले आहे.
कोरोना पॉसिटीव्ह व्यक्ती ही सुरगाणा तालुक्यातील सरकारी रुग्णालयात कर्मचारी आहे. तालुक्यात कोरोना विषाणूचा अधिक प्रसार होऊ नये म्हणून सुरगाणा नागरपंचायतने १४ दिवसांसाठी कर्फ्यू लागू केला आहे.
